Thursday, May 8, 2008

पुन्हा नवीन सुरुवात

बर्याच दिवसांनी इथे आलो, आणि मनातले विचार खरडण्याची इच्छा झाली.
माझे सगळेच संकल्प "नव्याचे नऊ दिवस’ या म्हणीप्रमाणे काही क्षणातच संपून जातात. बघूयात प्रयत्न करून मनातली इच्छा किती दिवस तग धरून राहते.

No comments: